🌼जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारखिंडी 🌼

ता. पारनेर जि. अहिल्यानगर

ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकासाठी !

🏫 शाळेची माहिती

शाळेचे नाव: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गारखिंडी

केंद्र: अळकुटी, ता. पारनेर

जिल्हा: अहिल्यानगर

शाळा संकेतांक: 27260700301

शाळा स्थापना: १९५९

शाळेचे वर्ग: इयत्ता १ ते ७ पर्यंत

🏆 "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" उपक्रमाअंतर्गत स्पर्धेत

🥇 प्रथम क्रमांक

पारनेर तालुक्यात प्रथम पुरस्कार प्राप्त शाळा
📅 सन २०२४ - २०२५

🥉 तृतीय क्रमांक

पारनेर तालुक्यात तृतीय पुरस्कार प्राप्त शाळा
📅 सन २०२३ - २०२४

          आमची शाळा "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करून प्रथम पुरस्कार प्राप्त करण्यात यशस्वी ठरली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, स्वच्छ व सुसज्ज परिसर, शैक्षणिक गुणवत्ता आणि नवोपक्रम यामुळेच हा सन्मान मिळाला आहे. हा पुरस्कार आमच्या शाळेच्या शिक्षणातील गुणवत्ता व प्रयत्नांची पावती आहे.

🌟 विशेष पुरस्कार व यश

विशेष पुरस्कार व यश
  • 🏆 “गुरुकुल उपक्रमशील आदर्श शाळा” – जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त (सन २०१९ - २०२०)
  • 🎭 “सांस्कृतिक कार्यक्रम” – मोठा गट – पारनेर तालुक्यात प्रथम क्रमांक (सन २०२३ - २०२४)
  • 🏃‍♂️ “धावणे” – मोठा गट – कु. युवराज संतोष उजघरे, पारनेर तालुक्यात प्रथम (सन २०१९ - २०२०)
  • 🦘 “उंच उडी” – लहान गट – कु. शिव विकास चौधरी, पारनेर तालुक्यात प्रथम (सन २०२४ - २०२५)
  • 📝 शाळेचे उपक्रम

    👩‍🏫 आमचे शिक्षक

    शिक्षक 1

    श्री.प्रमोद व्यवहारे

    पद: मुख्याध्यापक

    शिक्षण: M.A. D.Ed.

    सलग सेवा दिनांक: १८ ऑक्टोबर १९९३

    शिक्षक 1

    श्रीम.वर्षा डोंगरे

    पद: पदवीधर शिक्षिका

    शिक्षण: B.Sc. D.Ed.

    सलग सेवा दिनांक: १५ फेब्रुवारी २०१०

    शिक्षक 1

    श्री.राजू कोल्हे

    पद: उपाध्यापक

    शिक्षण: M.A. D.Ed.

    सलग सेवा दिनांक: २२ जुलै १९९६

    📚 अभ्यासक्रम

    🏫 आमच्याशी संपर्क

    📞 फोन: 9922181375 / 7057570157

    📧 ईमेल: zpschoolgarkhindi@gmail.com

    📍 पत्ता:
    मु. गारखिंडी, पोस्ट - पाडळी आळे, तालुका - पारनेर,
    जिल्हा - अहिल्यानगर, पिन कोड - ४१४३०५

    🗺️ Google नकाशावर शाळेचा पत्ता: